29.5 C
Gondiā
Friday, May 17, 2024

Monthly Archives: September, 2018

बहुजन संघटनांनी काढली संविधान बचाव जनजागृती रॅली

अजुर्नी मोरगाव(संतोष रोकडे)दि.02ः- ९ ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतरमंतर येथे काही समाजकंटकांनी संविधानाची प्रत जाळल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून शनिवारला (दि.१)...

पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीविरोधात भव्य मोर्चा

भंडारा,दि.02 : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केंद्र शासनाने पेट्रोल - डिझेल व गॅसवर केलेल्या दरवाढीचा मोर्चा काढून निषेध करण्यात आला व भाववाढ त्वरित...

माॅडेल कान्व्हेंटमध्ये गोपालकाला

गोरेगाव,दि.02ः- तालुक्यातील श्री तुलसी शिक्षण संस्थेच्या मॉडेल कॉन्व्हेंट अँड विज्ञान कनिष्ठ महाविद्यलाय गोरेगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त  गोपालकाला व दही हंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

न्यू सीता पब्लिक स्कूलच्या मिनी गोविंदानी थाटात फोडली दहीहंडी

देवरी,दि.01 -  स्थानिक सीबीएसई संलग्न न्यू सीता पब्लिक स्कूल व सीता पब्लिक स्कूलच्या वतीने संयुक्तरीत्या जन्माष्टमीचा  कार्यक्रम आज (दि.01) देवरी येथे आयोजित करण्यात आला...

मृत कर्मचाऱ्याच्या विधवेला ग्राहक पतसंस्थेची मदत

देवरी,दि.1- एकीकडे आमदार खासदारांना गलेलठ्ठ पगार आणि कोट्यवधीचा आरोग्य विम्याचे कवच पुरवून शासकीय तिजोरीची लूट करणारे सरकार, दुसरीकडे मात्र अंशदायी पेंशन योजनेतील कर्मचाऱ्याचा सेवाकालात...

शासनाने ओबीसींचे घटनादत्त अधिकार हिरावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी-प्रा.येलेकर

गडचिरोली,दि.01 - महाराष्ट्र शासनाने २३ मार्च १९९४ च्या शासन निर्णयाव्दारे ओबीसींना राज्यात १९ टक्के आरक्षण लागू केले. गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून आदिवासींच्या विकासासाठी...

‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा’मुळे नवसंकल्पना प्रशासनात- मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

मुंबई, दि. 1 : लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या विचाराने काम केलं तर ते नक्कीच बदलू शकते. परिवर्तनाची ही ताकद युवा शक्तीत असून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून...

भंडारा, गडचिरोली, बुलडाणा येथे पासपोर्ट सेवा केंद्र

गोंदिया,दि.01  : ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात बुलडाण्यासह ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ....

पुन्हा एका गरोदर मातेचा मृत्यू

गडचिरोली,दि.01 : कोरची तालुक्यातील कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या ग्यारापती आरोग्य पथकातील मोठाझेलीया येथील सुनिता मूलचंद गोटा या पाच महिन्याच्या गरोदर मातेचा...

‘रिमोट’द्वारे वीज चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही; महावितरणची आजपासून विशेष मोहीम

गोंदिया,दि.01 : नवनवीन युक्ती वापरून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणकडून रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी करणाºयांविरोधात राज्यभरात १ सप्टेंबर २०१८ पासून विशेष मोहीम...
- Advertisment -

Most Read