41.4 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Monthly Archives: September, 2018

मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे

राजकीय पक्षांची बैठक गोंदिया ,दि.१:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध...

‘गोसे’च्या कालव्यात पती-पत्नीची आत्महत्या

पवनी,दि.01ः- गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राकेश ईश्‍वर आंबाडारे (२८) व सपना राकेश आंबाडारे...

महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर

मुंबई,दि.01ः- राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण २१ नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये...

भंडारा शहरातील अतिक्र मणावर चालली जेसीबी

भंडारा,दि.01ः-शहरातील वाढत्या अतिक्रमणावर प्रतिबंध लावण्यासाठी नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांच्या मदतीने शुक्र वारपासून अतिक्र मण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी महात्मा...

बांडे नदीत वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू

गडचिरोली,दि.01 : एटापल्ली तालुक्यातील घोटसुर येथील ईश्वर सन्नू पदा (वय 23) या गुराखी युवकाचा जनावरे चरण्यासाठी जाताना गावाशेजरील बांडे नदीत तोल जाऊन पडल्याने वाहून जाऊन...
- Advertisment -

Most Read