37.1 C
Gondiā
Saturday, May 18, 2024

Monthly Archives: October, 2018

ओप्पो रियल मी 2 प्रो जाने क्या है खासियत – क्या redmi नोट 6 प्रो से है बेहतर..

Oppo के सब ब्रांड Realme ने भारत में आज अपना एक नया स्मार्टफोन लॉन्च कर दिया है। यह स्मार्टफोन Realme 2 Pro है। इसकी...

नगर पंचायत सालेकसा तर्फे स्वच्छतेचा संदेश

सालेकसा(पराग कटरे)दि.03ः- महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या पूर्व संध्येला सालेकसा नगर पंचायतीच्यावतीने गावातील विविध चौकात पथनाट्यद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आले. गावात प्लास्टिक बंदीसोबतच...

महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद यात्रेचा पालकमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ 

गोरेगाव,दि.03ः-संपूर्ण देशात स्वचछतेला घेवून विविध उपक्रम राबविण्यात येत असून विशेषत: केंद्र शासनाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार राज्य शासनाच्या वतीनेही स्वच्छतेवर विशेष भर...

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून निवडणूक प्रकियेत सहभागी व्हावे: जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे

निवडणूक विभागाकडून स्वीप (डतएएझ) अंतर्गत विशेष मोहिम नवेगाबांध(सतिश कोसरकर),दि.03: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. मतदार हा लोकशाहीचा आत्मा असून एकही मतदार मतदानापासून वंचित राहूनये...

स्वः शंकरलाल अग्रवाल महाविद्यालयाचा व्हॅलीबाल संघ विभागीयस्तरावर

गोंदिया ,दि.03: येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत स्वः शंकरलाल अग्रवाल ज्यु.सायन्स कॅालेज सूर्याटोला, गोंदिया 19 वर्षे वयोगटातील विध्यार्थीच्या व्हॅलीबाल संघाने...

अभियंत्याच्या कानशिलात हाणली

भंडारा,दि.03ः- धान पिकासाठी पाण्याची मागणी करीत परिसरातील शेतकर्‍यांनी सोमवारी खुर्शिपार येथे रास्तारोको आंदोलन केले होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी गेलेले पेंच पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांच्या कानशिलात...

न्यायालयात हत्या प्रकरणातील आरोपीने पोलिस कर्मचार्‍याला बदडले

गोंदिया,दि.03ः-जिल्हा न्यायालयात पेशी तारखेवर आलेल्या भंडारा कारागृहात हत्याप्रकरणी बंदी असलेल्या २५ वर्षीय आरोपीने कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यासोबत वाद घालून मारहाण केल्याची घटना २९ सप्टेंबरच्या...

अंहिसा मॅराथॉन स्पर्धेत धावले ७ हजार ६०० स्पर्धेक

सौरभ,वैशाली,हॉप मॅराथॉनमध्ये गुरुदेव व वर्षा तर फुल मॅराथॉनमध्ये महेश व वैशाली प्रथम गोंदिया,दि.0२- गांधी जयंतीनिमित्त आज २ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस विभागातर्फे अहिंसा मॅराथॉनचे आयोजन...

विदर्भ राज्यासाठी आत्मक्लेश आंदोलन

गोंदिया,दि.०२ : २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ वेगळा झाला पाहिजे, याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने मंगळवारी (दि. २) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात...

आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप

मोहाडी(नितिन लिल्हारे),दि.02: मोहाडी तालुक्यातील धोप येथील  ग्रामपंचायत कार्यालयात  गावातील गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ४५ गॅस कनेक्शनचे वाटप आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते...
- Advertisment -

Most Read