30.9 C
Gondiā
Saturday, May 18, 2024

Monthly Archives: December, 2018

संकटग्रस्त महिलांच्या आधारासाठी वन स्टॉप सेंटर महत्वाचे – प्रमुख जिल्हा न्यायाधीश

परभणी, दि.29 :- संकटग्रस्त महिलांसाठी बोलताना महिला ही अबला नसून ती सबलाच असते परंतू ठरावीक अशा संकटात त्यांना मानसिक सल्ल्याची गरज असते या वन...

शिक्षक चेतन उईके यांचे निलंबन मागे,जि.प.सर्वसाधारण सभेत घोषणा

गोंदिया,दि.29 ः जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात  जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत देवरी पंचायत समितीचे शिक्षक चेतन उईके यांचे करण्यात...

२६ वे झाडीबोली साहित्य संमेलन बोरकन्हार येथे आजपासून

गोंदिया,दि.२९ः- झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीच्यावतीने २६ वे झाडीबोली साहित्य संमेलन आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे आज शनिवार २९ व ३० डिसेंबर रोजी स्व.विजयजी शर्मा साहित्य...

रॉकेलचा काळाबाजार करणारे अटकेत;५१ लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त

गोंदिया,दि.29ः- शासकीय केरोसीनचा काळाबाजार करुन खासगी वाहनामध्ये केरोसीन भरताना केरोसीन दुकानदारासह दोन आरोपींना फुलचूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ डिसेंबर रोजी रंगेहाथ...

बाघ प्रकल्पाच्या कालव्यांचे सिमेंटीकरण लवकरच-आमदार अग्रवाल

गोंदिया,दि.29 : क्षेत्रातील सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही यंदा बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले. यामुळे कालव्यांच्या शेवटच्या टोकावरही पाणी...

९ आरोपींना ७ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

तिरोडा,दि.29 : तिरोडा पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनात अवैध दारू विक्रेत्यांवर शिघ्र कृती दलाच्या साहाय्याने कारवाई करून सुमारे...

सेजगाव येथे विद्युत शार्टसर्कीटने आग,तिरोड्यात सिलेंडरचा स्फोट

गोंदिया,दि.29ः- गंगाझरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या ग्राम सेजगाव येथील रुपशंकर पारधी , डाॅ रविंद्र पारधी यांच्या घरासमोरील गोठ्याला विद्युत शाॅर्टसर्कीटमुळे आग लागुन भीषण हानी...

सावित्रीबाई फुलेंच्यामुळेच महिला रणरागिणी-किशोर तरोणे

अर्जुनी मोरगाव,दि.29 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिला शिक्षित झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्रीला तिचे हक्क व अधिकार प्रदान करून...

रेल्वे स्थानकावरील मोटारसायकल चोरणारा जाळ्यात,१९ मोटारसायकल जप्त

गोंदिया,दि.29 : रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करून एका मोटारसायकल चोराला पकडले. त्याच्यांजवळून चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या...

काँग्रेस कधीच संपणार नाही : स्थापनादिनी विजयाचा संकल्प

नागपूर : दि. 29 : कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत...
- Advertisment -

Most Read