34.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Monthly Archives: December, 2018

वन्यप्राण्यांची शिकार करणारे जाळ्यात

अर्जुनी मोरगाव,दि.30ः-बोंडगावदेवी जवळील विहिरगाव बडर्याच्या शेत शिवारातील लागून असलेल्या क्षेत्र क्रमांक ७३३ संरक्षीत वनात रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाहाने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार सुरु होता....

२६ वे झाडीबोली साहित्य संमेलनांला ग्रथंदिंडीने सुरवात

गोंदिया,दि.30ः-  झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीच्यावतीने २६ वे झाडीबोली साहित्य संमेलनाती सुरवात आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे  शनिवार २९ डिसेंबरला सकाळी ग्रंथदिंडीने करण्यात आली.याग्रंथदिंडीमध्ये(पोहा) मुरलीधर फुंडे,विनायक...

विकासकामांची वानवा, मोदी सरकारचा जाहिरातबाजीवर ५,२४५ कोटींची अमाप खर्च ! – आ. जयंतराव पाटील

मुंबई.( विशेष प्रतिनिधी),दि.30 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची मोठी फसवणूक केली. नोटबंदीसारखे निर्णय जनतेवर लादले. जीएसटी ची घाईघाईत अंमलबजावणी...

राफेलबाबत राहुल गांधींच्या खोट्या आरोपामुळे देशाच्या संरक्षणाला धोका- भाजपा प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक

गोंदिया,दि.29ः - राफेल विमानांच्या खरेदीबाबत निर्णय प्रक्रिया, किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनर या तीनही मुद्द्यांबाबत गैरव्यवहार नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल...

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ‘लॉयन्सचा डबा’ उद्या रविवारी सुरू होणार

नांदेड,दि.29ः- लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने 'लॉयन्सचा डबा' रयत रुग्णालय नांदेड येथे रविवार दि.30डिसेंबर रोजी दुपारी 11.30 वाजता जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते...

महिला पोलीस पाटलाने दिली तहसिलदाराला तलवारीने मारण्याची धमकी

गोंदिया,दि.29ः- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका हा वाळुउत्खननाच्या बाबतीत महत्वाचा तालुका असून तहसिलदार संजय रामटेके यांनी तालुक्यात येणार्या नदीघाटावरील अवैध वाळुवाहतुकीवर आळा घालण्यास सुरवात केल्याने...

जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी लोकसहभाग वाढवा-शैलेश हिंगे

ग्रामस्तरीय लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा बीजेएसच्या १३ पोकलॅन मशीन जिल्ह्यात दाखल वाशिम, दि. २९ : राज्य शासन व भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएस यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य...

जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समिती स्थापन करणार- राजकुमार बडोले

मुंबई, दि. 29 : जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसारासह या कायद्याची परिणामकारक व योग्यरितीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली...

…अन्यथा आगामी निवडणुकांवर बहिष्कार

सर्वहित महाकल्याण वेलफेअर फाउंडेशनचा इशारा, गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्याची मागणी गोंदिया,दि. २९ : जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लॅण्ड प्रोजेक्ट अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या नावाने नोंदणीकृत कंपन्यांमध्ये लाखो नागरिकांनी...

ओबीसी व मराठा समाजाला संख्येच्या प्रमाणात गडचिरोलीत आरक्षण द्या

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाची मागणी गडचिरोली,दि.29 :-महाराष्ट्र राज्यमध्ये ओबीसी समाजाला सर्वात कमी आरक्षण गडचिरोली जिल्ह्यात आहे.बहुसंख्य समाज असूनही संख्येच्या प्रमाणात आरक्षण नाही.आरक्षण नसल्याने मुलांची शैक्षणिक,...
- Advertisment -

Most Read