30 C
Gondiā
Wednesday, May 1, 2024

Daily Archives: Jan 22, 2019

विभागीय अध्यक्षांच्या दालनात विज्युक्टाची सभा

गोंदिया,दि.२२ःः विदर्भ ज्युनियर कॉलेज टिचर्स असो.च्या पदाधिकाèयांची बोर्ड परिक्षेसंबधीची सहविचार सभा मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्या दालनात पार पडली.सभेत विज्युक्टाचे महासचिव अशोक गव्हाणकर,गोंदिया अध्यक्ष...

तरूणाच्या खुनात तिघांना अटक

साकोली,दि.22 : प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरूणाचा टी-शर्टने गळा आवळून खून करणाऱ्या तीन आरोपींना साकोली पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. तालुक्यातील किन्ही येथे शनिवारी...

पक्षीमित्र संमेलनच्या लोगोचे अनावरण

चंद्रपूर,दि.22ः- शहरात आयोजित १९ वे पक्षीमित्र संमेलनाच्या लोगोचे काल एका बैठकीत अनावरण करण्यात आले. यंदा इको-प्रो संस्थे तर्फे ९-१0 फेब्रुवारीला चंद्रपूर शहरात विदर्भ पक्षीमित्र...

शिवनीबांध जलाशय येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

साकोली,दि.22ः-शिवनीबांध जलतरण संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तीसरे वर्ष असून स्पर्धा  २७ जानेवारी २०१९ रोज रविवारला...

नक्षल्यांनी केली तिघांची हत्या, कसनासुरात दहशत

गडचिरोली,दि.२२: नऊ महिन्यांपूर्वी ४० नक्षली ठार होण्यास कारणीभूत असल्याच्या संशयावरुन सशस्त्र नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील तीन नागरिकांची हत्या केल्याचे आज उघडकीस आले आहे....
- Advertisment -

Most Read