42.3 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Yearly Archives: 2019

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत-मुख्यमंत्री

भंडारा/नांदेड, दि. 2 –गरीब व ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे....

पेट्रोल आणि डिझेलच्या उतरत्या भावाने सामान्यांना दिलासा : विनोद अग्रवाल

गोंदिया  दि. ०२ : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल चे भाव सातत्याने कमी होत असून नरेंद्र मोदी यांची विदेशनीती पूर्णपणे यशस्वी ठरलेली आहे. इराण कडून...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला आवास योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद

‘लोकसंवाद’ कार्यक्रमात वाशिम येथून १४ लाभार्थ्यांचा सहभाग वाशिम, दि. ०२ :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमांतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यभरातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. वाशिम...

कारागृहबंदींच्या २० पाल्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ

गडचिरोली दि.02: : नागपूर मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या कैद्यांच्या ० ते १८ वर्षे वयोगटातील २० पाल्यांना...

नगर जेतवन बुद्ध विहारात भीमा कोरेगाव क्रांती विजयदिवस चर्चासत्र

गोंदिया,दि.02: शूरवीर पूर्वज सैनिकांचा तसेच संत गुरु महामानवांचा वारसा उत्तरोत्तर कायम राहावे यासाठी प्रयत्न म्हणून "कही हम भूल न जाए" या अभियान अंतर्गत स्थानिक...

प्रदूषण मंडळाच्या अहवालाआधीच पवनपुत्र मिनरल कारखान्याला तिरोडा एसडीओची क्लिन चिट

गोंदिया,दि.02ः- गोरेगाव तालुक्यातील कालीमाटी येथील श्री पवनपुत्र मिनरल कारखाना बंद करण्याची तक्रार ग्रामपंचायतीसह नरेंद्रकुमार चौव्हाण व इतर ९९ गावकèयांनी १२ नोव्हेंबरला केली होती. त्याची...

१२ गावातील शेतकèयांचा झाशीनगर योजनेच्या लोकार्पणाला विरोध

अर्जुनी-मोरगाव,दि.02 : इटियाडोह धरणामुळे बाधित झालेल्या १२ आदिवासी गावातील शेतकèयांना जोपर्यंत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध होत नाही तोवर इटियाडोह धरणातील पाणी नवेगावबांध...

शासकीय योजनांचा लाभ कामगारांना मिळालाच पाहिजे -आ. रहांगडाले

गोरेगाव,दि.02 : कामगारांना कामाच्या दामासह ईतरही सोई सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने नव्याने कामगार योजनेत वृध्दी करून आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्थान उंचावण्यासाठी शासकीय योजनांचा...

पत्रकाराच्या घरावर वाळू तस्करांचा हल्ला

चिमूर,दि.02ः- येथील पत्रकार पिंटू जुमनाके यांच्या घरी कुणी नसतांना चिमुरातील वाळू तस्करांनीे घराचे कुलूप तोडून सामानाची नासधूस केली व टीव्ही संच फोडला. याप्रकरणी पोलिसांनी...

मराठी भाषा आणखी समृद्ध व्हावी – न्या. एस. बी. पराते

वाशिम, दि. ०2 : मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. या भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे महत्व लक्षात घेवून ती आणखी...
- Advertisment -

Most Read