ॲक्युट पब्लिक शाळेत श्रीकृष्णजयंती , तन्हपोला आणि मंगळागौर गणेशचतुर्थी सण हर्षोल्हासत

0
6

गोंदिया- येथील ॲक्युट पब्लिक शाळेत दहिहंडी, तान्हापोला, मंगळागौर आणि गणेशचतुर्थी सण उत्साहात साजरा करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ग्वाल गोपीकांची वेशभूषा करून अखंड वृंदावनचे दृश्य साकारले. तान्हापोला मंगळागौर गणेशचतुर्थी या सारख्या सणांच्या मध्यमातुन विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुणांना वाब देन्यात आले. याप्रसंगी विद्यार्थनी गीतगायन, पारंपरिक मंगळगौर आणि नृत्य सादर केले.
लेजीम आणि ढोलताशाच्या गजरात “बप्पा” चे स्थानापन्न करण्यात आले. त्या प्रसंगी कोंकणी बल्या नृत्य सादर करण्यात आले.या प्रसंगी संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्रेरणा स्त्रोत श्रीमती गीताताई भास्कर, सचिव संजय भास्कर , सह सचिव श्रीमती एस. शुभा , प्रधानाध्यापिका  उज्जवला , प्रधानाध्यापक श्री. कापगते, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय हर्षोल्हासत संपन्न झाला.