24.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home शैक्षणिक जिल्हा स्तरीय एकांकी स्पर्धेत सनमडी शाळेला तृत्तीय क्रमांक

जिल्हा स्तरीय एकांकी स्पर्धेत सनमडी शाळेला तृत्तीय क्रमांक

0
40

जत,(राजेभक्षर जमादार)ः- तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा सनमडी शाळेने जिल्हास्तरीय एकांकीका स्पर्धेत सुनील गुरव लिखित व प्रनिषा गुरव दिग्दर्शित ” संसार माझा फाटका…पण करीन मी नेटका या एकांकीकेने तृतीय क्रमांक मिळवून जत तालुक्यातील बालकलाकार पाठीमागे नाहीत हे दाखवून दिले.यासाठी संजय कोळी (वेशभूषा) दिलीप साळुंखे,राकेश वसावे, मुख्याध्यापक संतोष काटे ,केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे , गटशिक्षणाधिकारी.बी. एन.जगधने,विस्तार अधिकारी आर.डी.शिंदे, विस्तारधिकरीटी.एल.गवारे, लमान तसेच जिल्हा परिषद सदस्या सुनीता पवार,पं.स.सदस्य-सुनील (भैय्या) पवार, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव सलगर,शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष तमन्ना करले व सदस्य तसेच जेष्ठ नागरिक नेताजी पवार यांचे मार्गदर्शन लाभले.