24 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home शैक्षणिक एकोडी येथे शिक्षण सभापतींच्या हस्ते वर्गखोलीचे लोकार्पण

एकोडी येथे शिक्षण सभापतींच्या हस्ते वर्गखोलीचे लोकार्पण

0
38

गोंदिया,दि.02ः-  तालुक्यातील एकोडी येथील जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळेच्या परिसरात नवनिर्मित वर्गखोलीचे लोकार्पण शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच रवी पटले होते.तर पाहुणे म्हणून जयप्रकाश बिसेन पंचायत समिति सदस्य,देवलाल टेंभरे उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्य नामदेव बिसेन,सविताताई राणे,वैशालीताई बिसेन, दुर्गाताई भगत अध्यक्ष शाळा समिती,श्रीराम बाळने अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,ईश्वर बिसेन,निलेश वडीचार,विष्णदयाल बिसेन,विजय पटले,राजेश हरिणखेडे,श्रीमती रिनयात,श्रीमती बिसेन ,श्रीमती बाळने,यशवंत परिहार,सचिन वडीचार,नरेंद्र डहाके मुख्याध्यापक प्राथमिक शाळा ,श्री कापगते  प्राचार्य जि.प.भा.विद्यालय तसेच कार्यक्रमाला समस्त शाळा व्यवस्थापन समितीचे समस्त सदस्य,शिक्षक वृन्द, पालक वर्ग,गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.