रयत शिक्षण संस्था, सातारा येथे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला व संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल पदांच्या एकूण २०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२० आहे.
- पदाचे नाव : मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला व संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल.
- शैक्षणिक पात्रता
- नोकरी ठिकाण – सातारा
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जून २०२० आहे.
-
ZP पुणे मध्ये १४१६ पदांची नवीन भरती
- जिल्हा परिषद पुणे येथे सनदी लेखापाल पदाच्या एकूण १४१६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२० आहे.
- पदाचे नाव – सनदी लेखापाल
- पद संख्या – १४१६ जागा
- नोकरी ठिकाण – पुणे
- पत्ता – नवीन प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब रस्ता, पुणे – ०१
- ई-मेल – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जून २०२० आहे.




