पुणे-येथील क्षत्रिय पोवार समाज संघाच्या वतीने येत्या 1 फेबुवारीला समाजबांधवाचे स्नेहसमेलन आयोजित करण्यात आले आहे.सरस्वती स्मृती मंगल कायार्लय,ब्रेमेन चौक,औंध पुणे येथे आयोजित कायर्क्रमात सांस्कृतिक कायर्क्रमासह विविध कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विवेक तुरकर यांनी कळविले आहे.पुण्यातील पोवार समाजबांधवाना या कायर्क्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.