अण्णाभाऊ साठे यांची ९७ वी जयंती उत्साहात साजरी

0
13

नांदेड/बिलोली(सय्यद रियाज),दि.१-साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त तालुक्यात व बिलोली शहरात प्रशासकीय कार्यालयासह विविध ठीकाणी मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले आहे.दि.१ अाॅगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची ९७ वी जयंती बिलोली शहरात अण्णाभाऊ साठे नगर, देशमुख नगर, नगर परीषद वाचनालय, अँटो युनियन व विविध ठीकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. तद्नंतर गत वर्षा प्रमाणे याही वर्षी सर्व पञकारांच्या वतीने तहसिल कार्यालया समोर घेण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्यात भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ. मैथिली कुलकर्णी , नायब तहसिदार गौंड यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले या वेळी वैद्यकीय अधिकारी डाँ.लवटे,डाँ.सत्यजीत इबीते,स.पो.नि.सोमनाथ शिंदे, यासमयी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,न.प.उपाध्यक्ष मारोती पटाईत, भिमराव जेठे,नागनाथ तूम्मोड,प्रकाश पोवाडे,अनुप अंकूशकर,अमजद चाऊस,आनंद चंचलवाड,जावेद कुरेशी,भाजपाचे ,आनंद पाटील बिराजदार,शेख सुलेमान,संजय जाधव, सुरेश देवकरे , राजेंद्र कांबळे,राजेश गंगमवार,महेंद्र गायकवाड, बस्वराज वाघमारे,गंगाधर कुडके,माधव एडके , सय्यद रियाज ,सुनिल कदम,प्रा.मोहसीन खान,शिवराज रायलवाड, भास्कर कुडके दिलीप घाटे, पि.जी. गायकवाड , धम्मानंद जाधव, गफूर कुरेशी,बसवंत मुंडकर ,सुनील जेठाळकर,बालाजी नरहारे,संदीप कटारे,मुन्ना पोवाडे,जी.पी.काळेवार,मार्तंड जेठेसह तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी,सामाजीक कार्यकर्त्यांसह बहुसंख्य नागरीकांची उपस्थीती होती.