30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Featured News ऊर्जाकार्यक्षम उपकरणे काळाची गरज 

ऊर्जाकार्यक्षम उपकरणे काळाची गरज 

0
42

नागपूर- राज्यात ऊर्जा बचतीवर मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. भारतात ऊर्जा कार्यक्षम उपकरणांच्या क्षेत्रात सध्या भरीव संशोधन कार्य सुरु असून हिटिंग, व्हेंटिलेशन, वातानुकूलित उत्पादने अधिकाधिक ऊर्जाक्षम करण्यावर भर देण्यात यावा असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे. साधारणपणे घर किंवा कार्यालयाची एक खोली १०० चौरस  त्यानुरूप एयर  कंडिशनर ची निवड करताना त्यावरील ऊर्जा बचतीसाठीचे रेटिंग तपासणे उपयोगाचे ठरते. ऊर्जाक्षम एसी उत्तम रित्या वापरल्यास ३. ५ एम्पियर अर्थात हेयर ड्रायर  किंवा मायक्रोवेव्ह पेक्षा कमी वीज खर्च करता वापरला जाऊ शकतो असं श्री. के. व्ही. जावा, क्षेत्रीय व्यवस्थापकम डायकिन इंडिया यांनी सांगितले.देशातील वेगाने विस्तारलेल्या विद्युतीकरणामुळे सर्व स्तरातील आणि सर्व विखुरलेल्या नवीन जीटीएल ३ स्टार प्रणाली अत्यंत उपयुक्त आणि परवडण्याजोगी ठरू शकते