गोंदिया-साप्ताहिक बेरार टाईम्समध्ये बुधवारच्या अंकात प्रकाशित नरेंद्र मोदी सरकारने ओबीसींची जनगणना नाकारली हे वृत्त बघितल्यानंतर ते दाखविताना खासदार नाना पटोले. यावेळी खासदार नाना पटोले यांनी उपस्थित जनतेला ओबीसी जनगणनेच्या बाबतीत केंद्र सरकार सकारात्मक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण मागणी केल्याचे तसेच येत्या संसदेच्या अधिवेशनात ओबीसी जनगणनेचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे,पत्रकार सजय राऊत, महेंद्र माने, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, गोंदिया ग्रामीण अद्यक्ष नंदु बिसेन, जि.प.सदस्य राजेश चतुर, सडक अजुर्नी प.स.उपसभापती दामोदर नेवारे, अमित बुध्दे, दिनेश मिश्रा, पंकज रहांगडाले. माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, सविता इसरका, माजी नगरसेवक गुड्डू कारडा. अमृत इंगळे, रेखलाल टेंभऱे, विलास चव्हाण, स्वानंद पारधी, महेंद्र बघेले, बंटी पंचबुध्दे, दांडेवगाचे सरपंच सुरेश पटले, जि.प.सदस्य राजेश चतुर, राम पुरोहित, माजी.जि.प.सद्स्य खुमेंद्र मेंढे, प्रमोद लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते