24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home महाराष्ट्र सुकाणू समितीने केली 10 हजारांच्या मदतीच्या जीआरची होळी

सुकाणू समितीने केली 10 हजारांच्या मदतीच्या जीआरची होळी

0
25

चर्चेच्या दुसऱ्या फेरीत शेतकरी प्रतिनिधी ‘सरसकट’वर ठाम होते, तर थकीत शब्द वगळण्यावर आग्रही होते. कर्जमाफीबाबत सरकारचा अभ्यास झालेला आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले मात्र सुकाणू समितीला सरकार मतभेद निर्माण करीत असल्याचे वाटत आहे.35 जिल्हाधिकार्यांश बोललो आहे असे पाटील म्हणाले मात्र गोंदिया जिल्ह्यात सुरवातच झालेली नाही.

 

blank