26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन

0
34

मुंबई, दि. 25 : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रतापराव- पाटील चिखलीकर, विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप वळसे- पाटील, छगन भुजबळ, विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले,उपसचिव राजेंद्र तारवी, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर आदिंनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.