23.8 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home मराठवाडा/खान्देश महाराष्ट्र नाभिक महामंडळ बिलोलीची कार्यकाराणी जाहीर

महाराष्ट्र नाभिक महामंडळ बिलोलीची कार्यकाराणी जाहीर

0
58
 नांदेड ( सय्यद रियाज ),दि.11ः बिलोली येथील शासकीय विश्रामगृह बिलोली येथे नाभिक महामंडळाची बैठक बोलावण्यात आली. याबैठकीत तालुका कार्यकारणी  जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष संजय मौगडपले व प्रकाश.श्रीमंगले,  युवकचे जिल्हाध्यक्ष बाळु गायकवाड  यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष  लिगुराम पयावार यांची निवड करण्यात आली. तर सचीवपदी प्रभू याटलवार यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.या बैठकीत मोगडपले श्रिमंगले व बाळु गायकवाड याणी मार्गदर्शन करुण नाभिक महामंडळची कार्यकाराणी बिलोलीत  जाहीर करण्यात आली.
 कार्यकारणी पुढील प्रमाणेआहे.उपाध्यक्ष गंगाधर भोसले,कार्याध्यक्ष हानमंत पेटलवार,सदस्य सुरेश शेरीयाल, तर शहर कार्यकारणीत शहरअध्यक्षपदी प्रदीप गाजेवार,
तर उपाध्यक्षपदी पंढरीनाथ लीगमपले,सचिवपदी सजय काणुरे,कोषाध्यक्ष हनमंत राचुरकर, कार्याध्यक्ष नागनाथ,  लिगमपले,आदी जनाची निवड करण्यात आली .यावेळी जिल्हाध्यक्ष संजय मोगडपले,प्रकाश श्रीमंगले  पञकार संरक्षण समीतीचे जिल्हा  कार्याध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर व पञकार संरक्षण समिती चे बिलोली तालूका सचिव  सय्यद रियाज , विश्वनाथ गायकवाड  यांच्या  उपस्थित कार्यकारणी जाहीर करण्यात.आली

blank