बिलोली स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या अध्यक्षपदी शेख मौलासाब अरळीकर यांची निवड

0
35
बिलोली,दि.25ः- बिलोली तालूका स्वस्त धान्य दुकान या संघटनेच्या अध्यक्षपदी अरळी येथील दुकानदार शेख मौलासाब अरळीकर यांची सर्वानुमते  नूकतीच निवड करण्यात आली.  कार्यकारणी खालील खालील प्रमाणे आहे उपाध्यक्ष बालाजी पाटील दूगावकर  ,सचिव उत्तम गायकवाड, सद्स्य  बालाजी नाईक ,मोहम्मद अजीम सेठ, यूसुफ पटेल , शेख शादुल, गंगाराम पाटील , यल्लपा पांचाळ , भास्कर तरटे, लक्षमन दुगाने, यांची निवड झाल्याबद्दल नायब तहसिलदार  नागमवाड , पुरवटा ना.त. निलावाड , पाटील खतगावकर, बाबूराव शिंदे , मारोतराव धरमुरे,आकाश अटकळीकर मन्सूर भाई, उस्मान बेगसाहब अदी सह तालूक्यातील सर्व दुकानदारांनी  शुभेच्छा दिल्या.