आजीच्या अंत्ययात्रेला आलेल्या तीघाचा तळ्यातील खड्यात बुडून मृत्यू

0
22

मुखेड/नांदेड दि. २८ :जांब येथील सासु कोंडाबाई रत्नपारखी यांच्या अंतविधीला आटोपुन स्नान करण्या साठी तलावावर गेलेल्या तिघाना पाण्याचा अंत न लागल्यामुळे पाण्यात बुडून तिघाचाही पाण्यात बूडन अंत झाला यात मयत कोंडाबाई यांच्या दोन जावाई एक मुलचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सायनकाळी 6 वाजे च्या दरम्यान घडली

जांब बू., येथील कोंडाबाई तुकाराम देवज्ञे यांचा मृत्यु झाला होता सासुच्या अंतविधिसाठी दोन्ही जावाई जांब येथे आले होते . अंतविधि अटपुन मेहुण्यासोबत जांब येथील तालावात स्नान करण्यासाठी गेले पाण्याचा अंत न लागल्याने तिघाचाही बूडन अंत झाला आहे
जांब येथील कै. विठ्ठल तुकाराम देवज्ञे याचे दोन जावई लक्ष्मण दिगंबर कौटकर वय 35 राहणार होटल तालुका देगलूर विशाल निवृत्ती सावळकर वय 25 राहणार आरळी तालुका बिलोली व मुलगा दत्ता विठ्ठल देवाज्ञा वय 18 राहणार जाब(बुद्रुक) तालुका मुखेड यांचा मृत्यू झाला आहे.सर्व सोनार समाजाचे आहेत. जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचेवर शवविछेधन करण्यात आले