जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी नियुक्त

0
15

वाशिम, दि. २८ : जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारीप्राधिकारी यांना द्यावीअसे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी कळविले आहे.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नंदा पराजे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२५४५भ्रमणध्वनी क्र. ९७३०१४५३०७)वाशिम शहरचे पोलीस निरीक्षक हरिष गवळी (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२१००भ्रमणध्वनी क्र. ७७१८९८२५९९)वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाढवे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३४१००भ्रमणध्वनी क्र. ८९७५२७५१२१)रिसोडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील (दूरध्वनी क्र. ०७२५१-२२२३५६भ्रमणध्वनी क्र. ९८२३६८४६६०)मालेगावचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७१२५३,भ्रमणध्वनी क्र. ७७६८८३९९६४)शिरपूरचे पोलीस निरीक्षक एच. एस. नाईकनवरे (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७४००३भ्रमणध्वनी क्र. ९९२३२४७९८६)मंगरूळपीरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पराजे (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०६६२भ्रमणध्वनी क्र. ९७३०१४५३०७)मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक आर. बी. जायभाये (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०३३३भ्रमणध्वनी क्र. ९८२३११७७८१), अनसिंगचे पोलीस निरीक्षक बबन कऱ्हाळे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२२६०३४भ्रमणध्वनी क्र. ९९२३८९४७४३)आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. शेख (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३५५५८,भ्रमणध्वनी क्र. ८४११९३७११०)जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू जाधवर (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७२०१६)भ्रमणध्वनी क्र. ९८८१४६३३६५)कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२००८भ्रमणध्वनी क्र. ९८२३९९५००१)कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक एम. एम. बोडखे (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२१००भ्रमणध्वनी क्र. ९८२३७२०७०४)कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२४००भ्रमणध्वनी क्र. ८१०८४९८८४४)मानोराचे पोलीस निरीक्षक डी. आर. बावनकर (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३३२२९भ्रमणध्वनीक्र. ८३७८८४०६३९)धनजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर मानकर (दूरध्वनी क्र. ०७२५६-२३२०३०भ्रमणध्वनी क्र. ९८२३२३०४१४) या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२७५५भ्रमणध्वनी क्र. ८८८८१५९७७७ई-मेल आयडी : [email protected], [email protected]) असून गृह शाखेचे प्र. पोलीस उप अधीक्षक अनिल ठाकरे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३१३५५भ्रमणध्वनी क्र. ८५५१९६२६२०ई-मेल आयडी : [email protected].in) हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रा. म. वानखेडे (दूरध्वनी क्र. ०७२१-२५६३५९३फॅक्स क्र. ०७२१-२५६३५९७ई-मेल आयडी : [email protected]) हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएस अथवा [email protected].in या ई-मेलवर संदेश पाठवू शकतातअसे जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.