26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home राष्ट्रीय देश प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 3 क्रमांक

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 3 क्रमांक

0
24

नवी दिल्ली, दि. 28 – दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला असून त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
देशाच्या स्वांतत्र्य लढयामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे लोकमान्य टिळकांचे व्यक्तीमत्व आणि त्यांच्या सामाजिक जनजागृतीच्या कार्यावर आधारीत देखावा महाराष्ट्राच्या चित्ररथातून मांडण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वी चित्ररथांची एक स्पर्धा भरवण्यात येते, त्यामध्ये ‘ महाराष्ट्राचा चित्ररथ’ अव्वल ठरला होता, तर दुस-या क्रमांकावर आहे तामिळनाडूचा चित्ररथ होता