33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय खासदार प्रफुल पटेल रविवारला कको़डी व चिचगड येथे

खासदार प्रफुल पटेल रविवारला कको़डी व चिचगड येथे

0
262

blank

विनोद सुरसावंत/ककोडीः-देवरी तालुक्यातील ककोडी व चिचगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल हे उद्या रविवार(दि.1)रोजी भेट देणार असून या दरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी विविध मुद्यावर चर्चा करणार आहेत.ककोडी येथे सकाळी 11.30 वाजता बबलू भाटिया यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत ते उपस्थित राहणार आहेत.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,आमदार मनोहर चंद्रिकापुरे,देवरी तालुका अध्यक्ष सी.के.बिसेन,बाजार समिती सभापती रमेश ताराम,जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन उपस्थित राहणार असून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अमरदास सोनबोईर, बबलू भाटीया,चंद्रपाल शहारे यांनी केले आहे.

blank