सक्रीय राजकारणात महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवा – राजेंद्र जैन

0
18

गोंदिया,दि.20ः-गोंदिया शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी कांँग्रेस भवन येथे माजी आमदार  राजेंद्र जैन व महिला जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाली. या बैठकीत गोंदिया शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या काळातील नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग व नगरपरिषदेतील सदस्य आरक्षण लक्षात घेता महिलांनी सक्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजेत. वार्ड निहाय महिलांची बुथ कमेटी तयार करणे प्रत्येक वार्डामध्ये महिलांचा सहभाग वाढवून संगठन मजबूत करणे यासंबंधीची सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन, राजु एन जैन, सौ.राजलक्ष्मी तुरकर, सौ.आशा पाटील, सौ. सविता मुदलीयार, सौ.मालती कापसे, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, लता रहांगडाले, ललिता ताराम, एम ए बैस, पुस्तकला माने, रुपकुमारी श्रीवास्तव, निकीता कोकाटे, आशा कुंभारे, मंदा दळवी, लक्ष्मी वाढईकर, सनम वासनिक, शकुन पाचे, दिप्ती गुनानी, धुरपता बांडेबुचे, किसनाबाई वरखडे, प्रमिला नागोसे, सुनीता उरकुडे, रीना ढोमने, अंजिरा शक्तीकर, चंपाताई मेश्राम, नजमा बेगम, सुशीला राठोड, शबाना शेख, रुक्मिनी तिवारी, विमला तिवारी, मिना गोंडाणे, अंजिरा सहारे, गुड्डी वैद्य, गीता माने, हेमलता पंचेश्वर, सुलोचना पाचे, शकुन माने, संजना पाचे, नेतिका पंचे, मीनाक्षी माने, हिरवंती पाचे, कुंतन पटले, रंजिता टेंभुरकर, बबिता पाटिल, निर्मला पाटिल, सुनिता खोब्रागडे, सविता पाटिल, निर्मला भालाधरे, केसीबाई पाचे, मीनाबाई मिसार, गीताबाई मिसार, जसोदा सिलारे, उर्मिला माने, केतन तुरकर, नानू मुदलियार, राजेश तुरकर, दिलीप पाटील, शैलेश वासनिक, सुनील पटले, प्रतीक भालेराव, रौनक ठाकूर, सहित शहरातील असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.