जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी अग्रेसर – माजी आमदार राजेंद्र जैन

0
47

आमगाव,दि.03ः-आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक सरस्वती विद्यालय बनगाव येथे माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सभेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पक्षबांधणी, पक्ष विस्तार व बुथकमेटी तयार करणे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष असुन सामान्य जनता, महिला, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष नेहमी प्रामाणिक प्रयत्न करीत असते. खासदार प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात जिल्हयाचा विकास करण्यासाठी आगामी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करावे. पक्ष संगठन मजबूत करण्यासाठी बुथ कमेटी चे सक्षक्तीकरण करणे आवश्यक आहे असे संबोधण्यात श्री जैन म्हणाले. यावेळी बैठकीला सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, देवेन्द्रनाथ चौबे, टीकाराम मेंढे, कमलबापू बहेकार, अंजलि बिसेन, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, जियालाल पंधरे, देवेंद्र माछिरके, मुक्तानन्द पटले, चुन्नीलाल सहारे, पियूष झा, संतोष श्रीखंडे, सुभाष यावलकर, राजकुमार प्रतापगडे, बबलू बिसेन, संतोष वंजारी, बाबूलाल दोनोडे, नामदेव पागोटे, भारत पागोटे, प्रमोद शिवणकर, तीरथ येटरे, जयश्री पुड़कर, उषा हर्षे, संगीता दोनोडे, प्रमिला चकोले, शिला हजारे, रुपाली भक्तवर्ती, अनुकला मड़ावी, सिमा शेंडे, संगीता ब्राह्मणकार, लक्ष्मी येडे, कमलेश्वरी भेलावे, सुधा शहारे, अनीता पटले,कांता रहिले, नामदेव दोनोडे, भोला गिरी महाराज, संजय रावत, प्रवीण गेडाम, मूलचंद गायधने, श्यामलाल पारधी, धनलाल मेंढे, प्रशांत कोरे, ईश्वर बिसेन, अजय उके, दीनदयाल गायधने, गोविन्द भंडारकर, श्रीराम चुटे, ललित ठाकुर, भास्कर बोरकर, मूलचंद बघेले, भाऊलाल बघेले, पुरुसोत्तम चुटे, मारुती राऊत, भोजराज सोनवाने, ओमकार सोनवाने, राजकुमार चौहान, धर्मा डोंगरे, प्रदुमन महारवाडे, प्रमोद माछिरके, बाबूराव ब्राह्मणकार, लखन भलावी, बाळाभाऊ महारवाडे, सुरेंद्र कोटांगले, राजकुमार मेंढे, मारुती मेश्राम, महेंद्र येडे, चंद्रकुमार बिसेन, फत्तु गाते, नरेश रक्षे, वामन कावडे, हुकूमभाऊ कोरे, यादोराव बिसेन यांचा सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते .