30.7 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home राजकीय होय हे शेतकऱ्यांचे सरकार : माजी मंत्री राजकुमार बडोले

होय हे शेतकऱ्यांचे सरकार : माजी मंत्री राजकुमार बडोले

0
29

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहन पर मिळणार

गोंदिया : शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशीचा विषय अखेर निकाली लागला असून हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे समस्त धान उत्पादक बांधवांकडून अभिनंदन केले आहे. यामुळे धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून होय हे शेतकऱ्यांचे सरकार असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.

blank