महावितरण, गोंदिया परिमंडळात संत सेवालाल महाराज, जयंती साजरी

0
12

गोंदिया, : महावितरण गोंदिया, परिमंडल कार्यालय येथे आज संत सेवालाल महाराज, जयंती साजरी करण्यात आली.
जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला . आपल्या संभाषणात विविध वक्त्यांनी आपले विचार मांडले व संत सेवलाल महाराज यांनी केलेल्या कल्याणकारी व कार्याबद्दल आपले विचार मांडले.कार्यक्रमात अनेक अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.