भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व भाजप नेते शिशुपाल पटले यांनी आज मुबंईत कॉंग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी नाना गावंडे,कलाम शेख उपस्थित होते.पटले यांनी जिल्ह्यात नागपूरच्या नेत्याची चाललेली हूकूमशाही व पक्षाने सर्वसामान्यकडे केलेल्या दुर्लक्षामुळे भाजप सोडली.