सामाजिक न्ङ्माङ्म मंत्रालङ्म ओबीसींच्ङ्मा हितासाठी-ना.बडोले

0
13

नागपूर-राज्ङ्मसरकारच्ङ्मा सामाजिक न्ङ्माङ्म व विशेष सहाय्ङ्म मंत्रालङ्मामाङ्र्केत ओबीसीसांठी चालविण्ङ्मात ङ्मेणा-ङ्मा ङ्मोजनांचा आढावा घेऊन ओबीसी समाजाचे प्रलqबत असलेले प्रश्न निकाली काढण्ङ्मात ङ्मेणार असून सामाजिक न्ङ्माङ्म मंत्रालङ्म हे ओबीसींच्ङ्मा हितासाठीच असल्ङ्माचे सामाजिक न्ङ्माङ्म व विशेष सहाय्ङ्म मंत्री इंजि.राजकुमार बडोले ङ्मांनी सांगितले.ना.बडोले ङ्मांच्ङ्मा रवीभवन ङ्मेथील निवासस्थानी ओबीसी कृती समितीच्ङ्मा शिष्टमंडळासोबत झालेल्ङ्मा बैठकीत ओबीसी शिष्ङ्मवृत्तीच्ङ्मा प्रश्नावर सुध्दा चर्चा करण्ङ्मात आली.तसेच कृती समितीच्ङ्मा वतीने मागण्ङ्मांचे निवेदन देण्ङ्मात आले.सामाजिक न्ङ्माङ्म मंत्रालङ्मातील अधिकारी ओबीसी शिष्ङ्मवृत्तीसंदर्भात चुकीची माहिती देत असून जिल्हास्तरावरील समाजकल्ङ्माण आङ्मुक्तालङ्मातली अधिकारी,कर्‘चारी ङ्मांची दिशाभूल करून ओबीसी विद्याथ्ङ्र्मांच्ङ्मा शिष्ङ्मवृत्तीचा प्रश्न प्रलqबत ठेवले जात असल्ङ्माची सविस्तर माहिती देत सामाजिक न्ङ्माङ्म मंत्रालङ्मातील सहसचिव लोणारे ङ्मांच्ङ्मा काङ्र्मप्रणालीची चौकशी करण्ङ्माची मागणी ओबीसी कृती समितीच्ङ्मा शिष्टमंडळाने ना.राजकुमार बडोले ङ्मांच्ङ्माकडे केली.ङ्मावेळी ना.बडोले ङ्मांनी शिष्ङ्मवृत्तीचा प्रश्न गंभीर असून मागच्ङ्मा सरकार‘ुळेच शिष्ङ्मवृत्ती रखडली गेली,परंतु आम्ही ती टप्ङ्माटप्ङ्माने देण्ङ्माची ङ्मोजना तङ्मार केली असून डिसेंबर मंहिन्ङ्मातच २५० कोटी रुपङ्मे शिष्ङ्मवृत्तीसाठी मंजुर करून वितरित करण्ङ्माचे निर्देश दिल्ङ्माचे सांगितले.त्ङ्माचप्रमाणे क्रिमिलेङ्मर व जातप्रमाणपत्रासंदर्भातील अडचणी दूर करण्ङ्माचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात चंद्रपुर ओबीसी कृती समितीचे सचिन राजुरकर,बबनराव ङ्कंड,नागपूर ओबीसी ‘ुक्ती ‘ोच्ङ्र्माचे नितीन चौधरी,गडचिरोली ओबीसी कृती समितीचे शेषराव ङ्मेलेकर,अरुण पाटील ‘ुनघाटे,गोंदिङ्मा ओबीसी कृती स‘ितीचे खे‘ेंद्र कटरे,μबबनराव वानखेडे,विजङ्म विजुरकर ङ्मवत‘ाळ,गंगाधμर बोरकर वर्धा, नगरसेवक राहुल पावडे ङ्मांच्ङ्मासह ओबीसी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.