ओबीसींच्ङ्मा कुठल्ङ्माही सुविधा बंद होणार नाहीत-अर्थमंत्री मुनगंटीवार

0
5

नागपूर-राज्ङ्मात ‘ोठ्या संख्ङ्मेने असलेल्ङ्मा ओबीसी स‘ाजाच्ङ्मा विद्याथ्ङ्र्मांसाठी सुरू करण्ङ्मात आलेल्ङ्मा कुठल्ङ्माही ङ्मोजन बंद करण्ङ्माचा सरकारचा विचार नाही.शिष्ङ्मवृत्तीचा रखडलेला प्रश्न उलट त्वरित ‘ार्गी लावण्ङ्मासाठी प्रशासकीङ्म ङ्मंत्रणेला सूचना देण्ङ्मात आल्ङ्मा असून ङ्मेत्ङ्मा ‘ार्च ‘हिन्ङ्मापङ्र्मंत राज्ङ्मातील सर्वच ओबीसी विद्याथ्ङ्र्मांचा शिष्ङ्मवृत्तीचा थकीत पैसा वितरित करण्ङ्मात ङ्मेणार असल्ङ्माची ‘ाहिती राज्ङ्माचे अर्थ‘ंत्री व वन‘ंत्री सुधीर ‘ुनगंटीवार ङ्मांनी ओबीसी कृती स‘ितीच्ङ्मा शिष्ट‘ंडळाला दिली.नागपूर ङ्मेथे सुरू असलेल्ङ्मा हिवाळी अधिवेशनादरम्ङ्मान सो‘वारी ओबीसी कृती स‘ितीचे शिष्ट‘ंडळ अर्थ‘ंत्री ‘ुनगंटीवार ङ्मांना वनसभागृहात भेटले आणि ओबीसींच्ङ्मा ‘ागण्ङ्माचे निवेदन दिले.
शिष्ट‘ंडळाशी सु‘ारे तासभर चाललेल्ङ्मा बैठकीत ‘ुनगंटीवार ङ्मांनी ओबीसी स‘ाजाच्ङ्मा ङ्मोजना बंद करण्ङ्मात ङ्मेणार असल्ङ्माच्ङ्मा चर्चांवर विश्वास ठेवू नका उलट ‘ार्चपङ्र्मंत शिष्ङ्मवृत्तीचा पूर्ण पैसा वितरित होणार असल्ङ्माचे सांगितले.
डिसेंबर ‘हिन्ङ्मात २५० कोटी रुपङ्माची तरतूद ओबीसी विद्याथ्ङ्र्मांच्ङ्मा शिष्ङ्मवृत्तीसाठी करण्ङ्मात आल्ङ्माचीही ‘ाहिती दिली.बांठिङ्मा स‘िती रद्द करण्ङ्मात आली असून क्रि‘ीलेङ्मरचा प्रश्नही लवकरच निकाली काढण्ङ्मात ङ्मेणार असल्ङ्माचे ‘ुनगंटीवारांनी सांगितले.ओबीसी शिष्ङ्मवृत्तीच्ङ्मा संदर्भात काही ‘हाविद्यालङ्मांनी खोटी ‘ाहिती देऊन पैसा लाटल्ङ्माचेही प्रकरण स‘ोर आले असून अशा बोगस ‘हाविद्यालङ्मावर कारवाई करण्ङ्मासदंर्भात विचार सुरू असल्ङ्माचे सांगत वेळप्रसंगी शिक्षणसंस्था चालकावर व त्ङ्मांना सहकाङ्र्म करणाèङ्मा अधिकाèङ्मावर गुन्हे दाखल करण्ङ्मासंदर्भात विचार सुरू असल्ङ्माचेही सांगितले.
शिष्ङ्मवृत्तीसंदर्भात केंद्रसरकार ठरावीक पैसे देत असल्ङ्माने अडचणी जात असल्ङ्माचे सांगितले.ङ्मा सर्व प्रश्नावर तोडगा काढण्ङ्मासाठी राज्ङ्मातील ओबीसी विद्याथ्ङ्र्मांच्ङ्मा स‘स्ङ्मा आणि शिष्ङ्मवृत्तीची ‘ाहिती घेण्ङ्मासाठी राज्ङ्मस्तरावर ओबीसी स‘िती तङ्मार करण्ङ्मासदंर्भात विचार करू असे सांगत ङ्मा स‘िती‘ध्ङ्मे अधिकाèङ्मांना जिल्हास्तरावर ओबीसीसांठी का‘ करणाèया व्ङ्मक्तींना भेटून ‘ाहिती घेता ङ्मेईल असेही सांगितले.‘ुनगंटीवारांनी ओबीसीच्ङ्मा शिष्ङ्मवृत्तीला आडकाठी करणाèङ्मावर कारवाई करण्ङ्मासंदर्भात सूचना देऊ असे आश्वासनही शिष्ट‘ंडळाला दिले.
शिष्ट‘ंडळात चंद्रपुर ओबीसी कृती स‘ितीचे सचिन राजुरकर,बबनराव ङ्कंड,नागपूर ओबीसी ‘ुक्ती ‘ोच्ङ्र्माचे नितीन चौधरी,गडचिरोली ओबीसी कृती स‘ितीचे शेषराव ङ्मेलेकर,अरुण पाटील ‘ुनघाटे,गोंदिङ्मा ओबीसी कृती स‘ितीचे खे‘ेंद्र कटरे,μबबनराव वानखेडे,विजङ्म विजुरकर ङ्मवत‘ाळ,गंगाधμर बोरकर वर्धा, नगरसेवक राहुल पावडे ङ्मांच्ङ्मासह ओबीसी कृती स‘ितीचे पदाधिकारी उपस्थित होते.