गोरेगाव,दि.३१- भारतीय जनता पक्षाच्या गोरेगाव तालुका कार्यकारिणीची नुकतीच अधिकृत घोषणा तालुका अध्यक्ष अनंत ठाकरे यांनी केली.पक्षाचे वरिष्ठ नेते आशिष बारेवार, संजय बारेवार, मनोज बोपचे, विश्वजित डोंगरे, मोरेश्वर कटरे, योगराज पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यकारिणी गठीत करुन जाहीर करण्यात आली.
यामध्ये तालुका महामंत्री पदावर सतिश टोलीराम रहांगडाले,फनिंद्र मुलचंद पटले,काशिनाथ भेंडारकर,उपाध्यक्ष पदी– रामदास ओमकार चौधरी,बुधराम तुकाराम बिजेवार,भाऊलाल गौतम,इंद्रकुमार लखन बघेले,जगदिश तुकाराम बोपचे,सौ. अल्काबाई नंदा पारधी,आनंद पटले,कुशन जयपाल चौधरी,बाबुलाल घोटकु पंचभाई,संजय रहांगडाले तर कोषाध्यक्ष पदी–छन्नीलाल सुकाजी अगळे यांची निवड करण्यात आली.
सोबतच तालुका सचिव पदावर सौ.सुप्रिया गणवीर,सौ. शशिकलाबाई ताराम,सलीमखा रमजाखा पठाण,माणिक रुपचंद भगत,गजानन शामलाल कटरे,सौ. उषा रहांगडाले,दिलीप भाऊलाल येळे,आनंदराव लक्ष्मीचंद चंद्रिकापुरे,शामा जयराम ब्राम्हणकर,विनोद तुकाराम पारधी व सदस्यामध्ये सदस्य –धर्मराज टेभरे, देवेंद्र येळे, शेखर हुकुमसिंह कटरे, राजेंद्र मेश्राम, सौ. योगेश्वरी पारधी, सुखदेव कटरे, नंदलाल उईके, प्रदीप बरीईकर, अनारधन ठाकुर, सौ. मंजुबाई बोपचे, ब्रीजलाल पारधी, नरेंद्र हरिणखेडे, रमेश ठाकुर, सौ. उषाबाई रहांगडाले, सौ. वंदनाबाई बरीईकर, सौ. सविता गौतम, सौ. आरती बघेले, महेंद्र पिल्लारे, भोजराज पटले, पुनेश्वर राऊत, मनिष चौधरी, ब्रम्हानंद ठाकुर, संजय चौरागडे, नानाजी दमाहे, भूषण ठाकुर, सौ. सुनीता शास्त्री, सौ. तेजेश्वरी टेकाम, सौ. पुष्पाबाई पटले, सौ. संगीता कटरे, सौ. धाराबाई तुप्पट, सौ. प्रमिलाबाई राऊत, आय.एच. कटरे, हितेश कटरे, सौ. वर्षा पटले, सौ. सकुंतलाबाई कटरे, चुन्नीलाल गौतम यांचा समावेश करण्यात आला आहे.