26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home राजकीय भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुखराम महारवाडे यांचे निधन

भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुखराम महारवाडे यांचे निधन

0
56
गोंदिया,दि.२३ः जनसंघ ते जनतेकरिता सदैव ध्येय बाळगणारे, भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता माजी भंडारा जिल्हा औद्योगिक संघाचे उपाध्यक्ष सुखरामजी दादूजी महारवाडे यांचे दिनांक 23. 01 2026 ला रात्री 2.45 वाजता कातुर्ली येथे आकस्मिक निधन झाले.त्यांच्यावर आज 23. 01. 2026 ला दुपारी 1.00 वाजता स्थानीय मोक्षधाम मु. कातुर्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.ते जिल्हा परिषद सदस्य किशोरकुमार महारवाडे व परमेश्वर महारवाडे यांचे वडील होत.अंत्ययात्रेला भाजपसह इतर पक्षाचे पदाधिकारी,नेते व आप्तेष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank