23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home राजकीय महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0
650

भंडारा,दि.०१ जून-भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या( विधानपरिषद) निवडणुकीकरीता आज (दि.१) शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून काँग्रेस समर्थित म्हणून प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी आमदार नाना पटोले,खासदार प्रशांत पडोले, गोंदिया नगर परिषद अध्यक्ष सचिन शेंडे, जिल्हा मध्यवर्ती बैंक संचालक अशोक गुप्ता, श्रीमती जयश्री बोरकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते,जिल्हा परिषद व नगरपरिषद,नगरपंचायतचे सदस्य उपस्थित होते.

blank