गोंदिया जिल्हा भाजपची रविवारी बैठक

0
8

गोंदिया-भारतीय जनता पक्षाची विस्तारीत जिल्हा बैठक रविवारी 21 डिसेंबरला आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फामर्सी महाविद्यालयात दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे.ना.राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जि्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखील ही बैठक होणार आहे.बैठकीला खासदार नाना पटोले,खासदार अशोक नेते,आमदार संजय पुराम,आमदार विजय रहांगडाले यांच्यासह सर्व प्रदेश कायर्कारीणीचे सद्स्य ,जिल्हा कायर्कराणीची सदस्य ,पदाधिकारी,मंडळ अध्यक्ष,महामंत्री,जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्य ,नगरसेवक आघाड्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.