33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय काँग्रेसमधून कुणी बाहेर पडल्यास नव्यांना संधी मिळेल- अशोक चव्हाण

काँग्रेसमधून कुणी बाहेर पडल्यास नव्यांना संधी मिळेल- अशोक चव्हाण

0
16

मुंबई, दि. 16 – काँग्रेसमधून कुणी बाहेर पडल्यास नव्यांना संधी मिळेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण बुधवारी दिली. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. काही लोक दलबदलू असतात, सत्तेशिवाय राहू शकत नाहीत अशी नाव न घेता त्यांनी राणेंवर टीका केली.

blank