नरेंद्र मोदी रविवारी गोंदिया

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया- महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. मोदी यांची सभा गोंदियाच्या इंदिरा गांधी स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली असून या सभेत गोंदिया जिल्ह्यातील गोंदियाचे भाजप उमेदवार विनोद अग्रवाल,अर्जुनी मोरगावचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले,तिरोड्याचे विजय रहांगडाले आणि आमगावचे उमेदवार संजय पुराम यांच्या संयुक्त प्रचार सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत.