ग्रामीण मतदारांच्या प्रेमाने भारावले अग्रवाल

0
18

गोंदिया : शहरात ‘तदारांच्ङ्मा भेटीसाठी ग्रा‘ीण भागातील आपल्ङ्मा पदङ्मात्रा आटोपून ‘ंगळवारी काँग्रेसचे उ‘ेदवार गोपालदास अग्रवाल ङ्मांनी सिव्हील लाईन स्थित हनु‘न ‘ंदिरात पूजा-अर्चना करुन पदङ्मात्रेला शुभारंभ केला. दिवसभरच्या कामामुळे गावकरी थकून गेलेले असणार, असा विचार करीत आ.गोपालदास अग्रवाल चारगावात पोहोचतात, पण प्रत्यक्षात तेथील वातावरण पाहून चांगलेच भारावून जातात. आपली आतुरतेने वाट पाहात असलेले लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व गावकरी आणि त्यांचे प्रेम पाहून गदगद झालेले आ.अग्रवाल त्यांची आस्थेने विचारपूस करतात. काळजी करू नका, आम्ही तुमच्याच सोबत आहोत, तुमच्याशिवाय आमच्या समस्या दूर करणारा कोण आहे? असे म्हणून गावकरीही त्यांना तेवढङ्माच आत्मियतेने दिलासा देतात.
गेल्या काही दिवसांपासून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव पिंजून काढणारे गोपालदासजी सांगतात, हे वातावरण आणि असे प्रसंग माझ्यासाठी नवीन नाही. प्रत्येक गावात आपले असेच प्रेमपूर्वक स्वागत केले जाते.
प्रत्येक गावातील बारीकसारिक समस्येची मला जाणीव आहे. त्यामुळेच कोणत्या समस्या कधी सोडवायच्या याचे प्लॅनिंग माझ्याजवळ आहे. माझ्या या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे.
गावकèयांसमोर बोलताना आ.अग्रवाल म्हणाले, गोंदियातील माझ्यासारख्या एका आमदारामुळे निर्माण झालेले आव्हान पेलण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना गोंदियात यावे लागले, यावरूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू किती सरकली आहे, हे लक्षात येते. पण मोदी काय किंवा इतर कोणीही नेता नेता आला तरी काही फरक पडणार नाही. मोदींनी या भागातील धान उत्पादक शेतकèङ्मांच्या तोंडाला पाने पुसली आहे.
धानाच्या पट्याातील शेतकèयांसाठी काय करणार हे मोदी सांगू शकले नाही, ते धान उत्पादकांच्या व्यथा काय दूर करणार? असा सवाल यावेळी अग्रवाल यांनी प्रचारसभेत बोलताना उपस्थित केला. शहरात निघालेल्ङ्मा पदत्राातेत पृथ्वीपालqसह गुलाटी, अशोक चौधरी, रवि हल‘ारे, अनिल शहारे, आलोक ‘ोहंती, प्रङ्कुल अग्रवाल, विजङ्म सावंत, शकील ‘ंसुरी, अशोक लंजे, अनिल गौत‘, देवेंद्र अग्रवाल ङ्मांच्ङ्मासह ‘ोठ्या संख्ङ्मेने काँग्रेसचे नेते व काङ्र्मकर्ते उपस्थित होते.