भांडूपच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

0
21

शेखर भोसले/मुलुंड,दि.25ः- भांडूप येथील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडचे आमदार सरदार तारासिंग यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात २३ मार्च रोजी प्रवेश केला.आमदारांच्या भांडुप येथील कार्यालयात कॉंग्रेस कार्यकर्ते श्री सुशील तुसांबर, श्री राजू  टाक, श्री सुजित लोहट, श्री रवी टीतोड, श्री लकी डोईफोडे, सत्यपाल चंचड, दिलीप अडे, प्रवीण जाधव, राजू राठोड, मोहित कदम, चेतन, सागर राठोड, आकाश पवार, राहुल राठोड, आकाश बाबरीया, जॉन, राहुल डिंगा, योगेश इनामदार, योगेश नायडू इत्यादी कार्यकर्त्यानी भाजप मध्ये पक्षप्रवेश केला.