मुंबई,दि.२४ :विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये २२ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. उमेदवारांची यादी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिध्द केली आहे.
१. सुरेश जाधव (मतदार संघ – शिराळा, जात – रामोशी)
२. डॉ. आनंद गुरव (मतदार संघ – करविर, जात – गुरव)
३. बबनराव उर्फ दिलीप पांडुरंग कावडे (मतदार संघ – दक्षिण कोल्हापूर, जात – गोंधळी)
४. बाळकृष्ण शंकर देसाई (मतदार संघ – कराड-दक्षिण, जात – लोहार)
५. बाळासाहेब चव्हाण (मतदार संघ – कोरेगाव, जात – नंदिवाले)
६. दिपक नारायण शामदिरे (मतदार संघ – कोथरूड, जात – कैकाडी)
७. अनिल शंकर कुर्हाडे (मतदार संघ – शिवाजीनगर, जात – वडार)
८. मिलिंद ई. काची (मतदार संघ – कसबा पेठ, जात – काची-राजपूत)
९. शहानवाला जब्बार शेख (मतदार संघ – भोसरी, जात – छप्पररबंद)
१०. शाकिर इसालाल तांबोळी (मतदार संघ – इस्लामपूर, जात – तांबोळी)
११. किसन चव्हाण (मतदार संघ – पाथर्डी-शेवगाव, जात – पारधी)
१२. अरूण जाधव (मतदार संघ – कर्जत – जामखेड, जात – कोल्हाटी)
१३. सुधीर शंकरराव पोतदार (मतदार संघ – औसा, जात – सोनार)
१४. चंदुलाल वकटुजी मेश्राम (मतदार संघ – ब्रम्हपुरी, जात – ढीवर)
१५. अरविंद सांडेकर (मतदार संघ – चिमुर, जात – माना )
१६. माधव कोहळे (मतदार संघ – राळेगाव, जात- गोवारी)
१७. शेख शफी अब्दुल नबी शेख (मतदार संघ – जळगाव, जात- पटवे-मुस्लिम)
१८. लालसू नागोटी (मतदार संघ – अहेरी, जात – माडीया)
१९. मणियार राजासाब (मतदार संघ – लातूर शहर, जात – मणियार)
२० नंदकिशोर कूयटे (मतदार संघ – मोर्शी, जात – भोई)
२१. एड. आमोदबावने (मतदार संघ – वरोरा, जात- ढीवर)
२२. अशोक विजय गायकवाड (मतदार संघ – कोपरगाव, जात – भिल्ल)




