संख (राजेभक्षर जमादार)- जत तालुका विधानसभेसाठी 8 उमेदवार रिंग णात मा.प्रातअधीकार प्रशात आवटी याची माहिती असी
नाव चिन्ह
1.विलासराव जगताप
भाजप—- कमळ
2.विंक्रम सांवत
कॉग्रेस—— हात
3.माहादेव कांबळे
भहुजन समाजपाटी– हत्ती
4 .आनंद नलगे–बळीराजा पार्टी
जेवणाचा ताठ
5.कृष्णदेव गांयकवाड—-जनतादल–
कडबा घेतलेली स्त्री
6.व्यंकटेश्वर माहाराज—-हिंदुस्तान जनता पार्टी–ट्याकटर चालवणारा माणुस
7.डॉ.रवीद्र अरळी—- तिसरी आघाडी— कंप बसी
8.विंक्रम ढोणे—–अपक्ष—बँट
आसी एकुण चिन्हे मिळालेली आहे .




