गोंदियाच्या शास्त्रीवार्डसह शहरात वर्ल्डकप फायनल सामन्याकरीता लागले स्क्रिन लावण्यात आले.नवयुवक शारदा मंडल शास्त्रीवार्ड तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडालेच्यावतीने महिला भवन येथे अवंतीचौक परिसरासह विविध जागी स्क्रिनवर आस्ट्रेलिया भारत दरम्यानच्या क्रिकेट वर्ल्डडकप फायनलचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.