25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home क्रीडा राज्यस्तरीय गोलाफेक स्पर्धेत रोहीतचे सुयश

राज्यस्तरीय गोलाफेक स्पर्धेत रोहीतचे सुयश

0
39

सडक अर्जुनी- जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालित आदिवासी विकास हायस्कुल व कला कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव खजरी येथील विद्याथ्र्यांनी राज्यस्तरीय विविध स्पर्धेत यश मिळवून शाळेचे नाव उंचावले आहे.राज्यसरकारच्या क्रिडाविभागाच्यावतीने आयोजित गोला फेक स्पर्धेत रोहीत गुलाब भेंडारकर यांने यश मिळविले.याचे आभिनंदन कनिष्ट महा विद्यालयाचे प्राचार्य व जिल्हा मुख्या.संघा चे कार्यवाह खुशाल कटरे,संस्था सचिव एन.एन.येले,प्राचार्य जी.एम.येळे,मुख्या.पी.डी.मुगंमोडे,मुख्या.पी.सी.रहांगडाले,क्रिडा शिक्षक एस.एच.हजारे.आर.यु.गौतम.प्राचार्य काचोडे,जी.एम.मानकर,उपसरपंच उमराव मांढरे,मनीष वर्मा,पर्यवेक्षक आर.के.कटरे यांनी केले.