25.8 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home Top News जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक – अपोलो रुग्णालय

जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक – अपोलो रुग्णालय

0
33

चेन्नई, दि. 4 – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले असल्याची माहिती अपोलो रुग्णायलाने दिली आहे. दुपारी एक वाजता अपोलो रुग्णालयानं जयललिता यांचं हेल्थ बुलेटिन घेतंल होतं. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. मात्र, जयललिता यांच्या प्रकृतित सातत्याने सुधारणा होत असल्याचा दावा अण्णा द्रमुक पक्षाने केला आहे. अशा प्रकारच्या माहितीमुळे जयललिता यांच्या प्रकृतिती बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.