23.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home क्रीडा मॉडेल कान्वेंटचा वार्षिक क्रीडा महोत्सव सोमवारला

मॉडेल कान्वेंटचा वार्षिक क्रीडा महोत्सव सोमवारला

0
30

गोरेगाव,दि.१७ःः श्री तुलसी शिक्षण संस्था गोरेगावद्वारे संचालित मॉडेल कॉन्वेंट गोरेगावच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन सोमवार १९ मार्चला सकाळी १० वाजता गुरुकृपा लॉन येथे आयोजित करण्यात आले आहे.या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आर.डी.कटरे राहणार असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.यावेळी पाहुणे म्हणून शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष निलेश पारधी,संस्थेचे संचालक वैभव कटरे,विशेष अतिथी नगराध्यक्ष सीमाताई कटरे,नगरसेवक सुरेंद्र पटले,संस्थेच्या संचालिका सुरेखाताई कटरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.