35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News आंध्र प्रदेशाच्या तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 3 भाविक जखमी

आंध्र प्रदेशाच्या तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 3 भाविक जखमी

0
31

blank

आंध्र प्रदेशच्या तिरुपती स्थित तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात मंगळवारी दुपारी चेंगराचेंगरी झाली. त्यात 3 भाविक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लगतच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांनंतर मोफत दर्शनाचे टोकन जारी करण्यासाठी मंगळवारी काउंटर सुरू करण्यात आले होते. ते घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्यामुळे ही घटना घडली. सुदैवाने सुरक्षा रक्षकांनी वेळीच स्थितीवर नियंत्रण मिळवले.

blank