चंद्रपुरात विहिरीत पडून वाघाचा मृत्यु

0
20

चंद्रपूर-जिल्ह्यातील ताडोबा बफरवनक्षेत्रातील शिवनी गावाजवळील जंगलाशेजारी असलेल्या विहीरीत पडून वाघाचा मृत्यु झाल्याची घटना आज उघडकीस आली.जिल्ह्यातील वनक्षेत्रालगतच्या शेतात सुमारे 5523 विहिरीची संख्या आहे.गेल्या आठवड्यात सुध्दा वरवट गावातील जंगलालगत असलेल्या विहीरीत पडून बिबट्याचा मृत्य झाला होता.