ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात

0
8

जालना, दि. २३ – ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने सिंधुताई पूर्णपणे सुखरुप आहेत. सिंधुताई पुण्याहून वर्ध्याच्या दिशेने जात असताना आज पहाटे 5 च्या सुमारास हा अपघाता घडला.नागेवाडीजवळ एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात सिंधुताई याच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये गाडीचे बरेच नुकसान झाले आहे.