धान उत्पादक जिल्हयासाठी मागणार पॅकेज-मुनगंटीवार

0
12

तिरोडा-मतदारांनी दिलेल्या विश्वासाला कुठलाही पध्दतीत भाजपचे राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील सरकार सुध्दा तडा जाऊ देणार नाही.गेल्या काँग्रेस आघाडीच्या सरकारने ३ लाख कोटीचे कर्ज उभारुन ठेवल्यामुळे इच्छा असतानाही पुर्व विदर्भातील धान,कापुस उत्पादकांना न्याय देऊ शकत नसल्याची खंत व्यक्त करीत शुक्रवारी दिल्ली येथे अर्थंमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकित आपण गोंदिया,भंडारा,गडचिरोली व चंद्रपुर या धान उत्पादक जिल्हासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार अशी ग्वाही राज्याचे अर्थ,नियोजन व वनमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी दिली.
ते तिरोडा ङ्मेथे तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले व भारतीय जनता पक्षावतीने आयोजित सुशासन दिन कायक्रमाच्या शुभारंभप्रसगी उदघाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले होते.पाहुणे म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीस आत्राम,खासदार नाना पटोले,आमदार अनिल सोले,बाळा काशीवार,संजय पुराम,रामदास अवसारे,चरण वाघमारे,माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे,हरीश मोरे,हेमतं पटले,केशवराव मानकर,नगराध्ङ्मक्ष कशीश जायस्वाल ,विनोद अग्रवाल उपस्थित होते.
ना.मुनगंटीवार म्हणाले की जिल्ह्यातील प्रत्ङ्मेक स्तरावरील घटकाला न्याय ‘िमळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.सोबतच िसचन,रोजगार व शिक्षण या तीन मुद्यावर भागाचा विकास आम्ही करणार आहोत. मतदारांनी भाजपवर जो विश्वास दाखवून निकाल दिला.त्याचप्रमाणे शंभर टक्के निकाल आम्ही विकासाच्या माध्यमातून देणार आहोत.सर्वाधिक जंगले आपल्या भागात असल्याने या हिरव्या रोपाच्या माध्यमातूनच आ़युष्ङ्मात हिरवळ भविष्ङ्मात आलेली बघावङ्मास मिळेल असेही म्हणाले.चिचपल्ली येथे ११ कोटी रुपङ्मातून उभारण्यात येणार्या बाबूं प्रकल्पासारखेच काही लघुप्रकल्प या चारही जिल्ह्यात तयार करण्यात येतील.सोबतच बांबूला टॅक्समुक्त करण्याची योजना अससल्याचे सांगत मुक्या प्राण्याचे हिताचे बोलता चालताना मनुष्यावर अन्याय होऊ नये यासाठी शेतात आलेल्या डुकरांना व निलगायींना मारण्ङ्माची परवानगी देण्यात आल्याचेही त्त्यांनी सांगितले.वन्यप्राण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवासाच्या आता वनविभागाला द्यावी लागणार असेही ते म्हणाले.यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.आमदार विजय रहागडाले यांनी प्रास्तिवेकतून मतदारसघाच्या समस्या मांडल्या.संचालन मदन पटले यांनी केले.