23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News मुल्ला येथे रोहयोच्या कामावर मजुराचा मृत्यू

मुल्ला येथे रोहयोच्या कामावर मजुराचा मृत्यू

0
22

गोंदिया,berartimes.comदि.०५-गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातर्गंत येणाèया मुल्ला येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मनिराम वाघाडे(वय ५५) या मजुराचा आज रविवारला काम करीत असतानाच सकाळी १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली.रस्ता खडीकरणाचा काम आजच ग्रामपंचायतीच्यावतीने सुरु करण्यात आले होते.लगेच त्याला मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांना मृत घोषीत केले.वृत्तही लिहिपर्यंत एकाही अधिकाèयाने त्याठिकाणी भेट दिलेली नव्हती.