26.9 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home Top News गडचिरोली माओवाद्यांची निवडणुकीसंदर्भात बॅनरबाजी

गडचिरोली माओवाद्यांची निवडणुकीसंदर्भात बॅनरबाजी

0
24

गडचिरोली,दि.६-निवडणुक बहीष्काराच आवाहन करतांनाच सुरजागडच्या मुद्दयावरुन पालकमंञी अमरीश आञामावरही तीव्र शब्दात टीका माओवाद्यांनी केली.एटापल्ली नंतर राजाराम खांदला आणि रायगट्टा भागात लावले माओवाद्यांनी बॅनर लावून निवडणुक बहिष्काराचे आवाहन केले आहे.